साधारणतः २०१४ मध्ये मला iphone घ्यावा असे अनेक वेळा वाटत असे. पण त्याची किंमत आणि माझा पगार यात खूप मोठी तफावत असल्याने तो विकत घेण्याची हिम्मत कधी झाली नाही. आय फोनमधील वेगवेगळ्या अँप्सबद्दल माझा नाय...
लाल, भगवा, हिरवा वा तत्सम कोणताच रंग नसलेली ही संस्था “केअर”! MSW झाल्यानंतर सामाजिक कामाचे शास्त्रीय शिक्षण देण्यासाठी श्रीनिवास सावंत, शरद सावंत, डॅा.दिनू मॅथ्यू, राम अडसुळे यांनी २५ वर्षांपूर्वी ही...
आम्ही आज शिवाजी पार्क दादर येथे स्वत:चे घर घेतले. मागे वळून बघताना बरेच काही आठवते. २००७ मध्ये मला मुंबईत नोकरी मिळाली. मग घर कुठे करायचे याच्यावर बरीच चर्चा झाली. दादर,घाटकोपर,मुलूंड,ठाणे,डोंबिवली...
आज “The Way Beyond Any Way” हे ओशोंचे पुस्तक वाचताना श्रीकृष्ण आणि राधा यांच्या नात्याबद्दल वाचायला मिळाले. खरतर मुळात “राधा” हा शब्द “धारा” या शब्दाच्या नेमका उलटा आहे. जो आनंद जे समाधान बाहेरून मिळत...
परवा बासरीचा क्लास संपल्यानंतर गुरूजी तबला उतरवून ठेवत होते. मी सहज विचारले, “सर, उद्या परत लागणार आहे तबला. उतरवून का ठेवताय?” म्हणाले, “अरे उन्हाळ्यात त्याचा स्वर खूप चढतो. म्हणून उतरवावा लागतो. नाह...
परवा माझा फोन चार्जिंग करायला ठेवला होता. बॅटरीचा रंग हिरवा झाला आणि ८०% फुल.बॅटरी चार्ज झाली आहे.तुम्ही फोन वापरू शकता, अशी सुचना फोनवर दिसली. बॅटरी पुर्णपणे चार्ज होण्यासाठी ८०% पुरेसे होते. १००% चा...
२०११ मध्ये मी नुकताच लंडनहून शिक्षण घेऊन परत आलो होतो. मध्यप्रदेशातील सेवासदन आय हॉस्पिटल मध्ये एका कॉन्फरन्ससाठी गेलो असताना माझी ओळख मैत्रीच म्हणा ना कर्नल डॉ. मदन देशपांडे सरांबरोबर झाली. त्यांच्या...
हे लिहिताना मी भावुक झालो आहे खरेतर. मी आईला घेवून पनवेलच्या नवीन घरात आलो. हे गंगाखेड सोडल्या नंतरचे ९ वे घर. २३ वर्षांपूर्वी मी आईला, गंगाखेड सोडून माझ्यासोबत संभाजीनगर (औरंगाबादला) येण्याची विनंती...
शनिवारी रात्री ११ वाजता हॅास्पिटलचे काम संपवून परतलो. थकलो होतो खुप.सकाळच्या सातच्या लोकलची चिंता नव्हती. गाढ झोप लागली.सकाळी ९ वाजता खिडकीत आलेल्या कबूतराच्या आवाजाने झोप मोडली. डाव्या हाताला ठेवल...
माझा मित्र, श्रीपाद कुलकर्णी नाशिकला स्वतःची लेबल प्रिंटिंगची मोठी कंपनी चालवतो. एकदा त्याच्या सोबत त्याच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेलो असता एक वेगळेच मॅनॅजमेन्ट तत्व शिकलो. त्याच्याकडे त्याच्या कामाची...